मन पाखरू होऊन नभी उडाले वाटते त्यास प्रितीचे पंख मिळाले मन पाखरू होऊन नभी उडाले वाटते त्यास प्रितीचे पंख मिळाले
सांग ना आई करमेल का माझ्याविना, क्षण ही जात नाही गं तुझ्याविना... सांग ना आई करमेल का माझ्याविना, क्षण ही जात नाही गं तुझ्याविना...
मनं हे भावनेतं दडलेलं आपल्यावाचून सतत रडलेलं.... मनं हे भावनेतं दडलेलं आपल्यावाचून सतत रडलेलं....
साजणा रडू नको तू धडपडू नको मी येईन तू आणखी कूठे उडू नको साजणा रडू नको तू धडपडू नको मी येईन तू आणखी कूठे उडू नको
वेड्यासारखा मी फिरतो ईकडे तिकडे डोळे मिटत आहेत तुझा चेहरा चोहीकडे वेड्यासारखा मी फिरतो ईकडे तिकडे डोळे मिटत आहेत तुझा चेहरा चोहीकडे
तुझ्या आठवांनीच, कोकिळ गाते, नभी चांदणे, ऐन रंगात येते, तुझ्या आठवांनीच, कोकिळ गाते, नभी चांदणे, ऐन रंगात येते,