Jaishree Ingle
Others
काहीच ठेवल नाही तू मला जगायला
स्वप्नांत तू कुणाच्या लागलो मरायला
अगं तुजवाचून माझा जीव वेडापिसा आहे.....
वेड्यासारखा मी फिरतो ईकडे तिकडे
डोळे मिटत आहेत तुझा चेहरा चोहीकडे
कधी कापून घेतल्या मी हाताच्या नसा आहे.....
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी