वेड्यासारखा मी फिरतो ईकडे तिकडे डोळे मिटत आहेत तुझा चेहरा चोहीकडे वेड्यासारखा मी फिरतो ईकडे तिकडे डोळे मिटत आहेत तुझा चेहरा चोहीकडे
रक्ताचं कुंकू करून माथ्याला लावीन गात राहीन तुझा विद्रोही अभंग रक्ताचं कुंकू करून माथ्याला लावीन गात राहीन तुझा विद्रोही अभंग