Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Hanmant Chavan

Romance

3  

Hanmant Chavan

Romance

तुझ्या प्रितीत माझे जीव गुंतले

तुझ्या प्रितीत माझे जीव गुंतले

1 min
12K


तुझ्या डोळ्यांत मी शोधते मला

माझ्या स्वप्नांत मी पाहाते तुला -२

सांग असे का मज हे वेड लागले

तुझ्या प्रितीत माझे जीव गुंतले


छंद तुझे बंध तुझे गंध लाजरा

श्वास तुझे भास तुझे स्पर्श बावरा -२

मिठीत तुझ्या असे भाव जागले

तुझ्या प्रितीत माझे जीव गुंतले


मन पाखरू होऊन नभी उडाले

वाटते त्यास प्रितीचे पंख मिळाले -२

असे आगळे चित्र मी नवे पाहिले

तुझ्या प्रितीत माझे जीव गुंतले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance