देव माणसात आहे, देव साक्षात
देव माणसात आहे, देव साक्षात
1 min
1.1K
दगडात देव नाही
देव माणसात आहे
तु शोधून तर बघ
देव साक्षात आहे
जीवन तो देतो
आणि मरणही तोच देतो
मानसा उगाच तू,
अहंकार सोबतीला का घेतो ?
देव माणसात आहे, देव साक्षात आहे
आंधळ्यानाही बुद्धी देतो
पांगळ्यानाही बुद्धी देतो
तो निराकार काही फरक करत नाही
मग तु उगाच सूडबुद्धी का होतो ?
देव माणसात आहे, देव साक्षात आहे...
