जगभर भ्रमंतीला पाखरू झेपावले जगभर भ्रमंतीला पाखरू झेपावले
मन पाखरू होऊन नभी उडाले वाटते त्यास प्रितीचे पंख मिळाले मन पाखरू होऊन नभी उडाले वाटते त्यास प्रितीचे पंख मिळाले
घरट्यात असे त्याचे पिल्ले देखणी घरट्यात असे त्याचे पिल्ले देखणी
काळाजाचा ठाव घेणारी अचूक लक्षवेधी काव्य रचना काळाजाचा ठाव घेणारी अचूक लक्षवेधी काव्य रचना
नवरंग असे विवीध रूपात अशी नजर हवी बघणाऱ्यात, नवरंग असे विवीध रूपात अशी नजर हवी बघणाऱ्यात,
जपून ठेवलं मी या पाखराला काळजाच्या या घरट्यात माझ्या जपून ठेवलं मी या पाखराला काळजाच्या या घरट्यात माझ्या