Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rahul Shedge

Others

3  

Rahul Shedge

Others

थवा पाखरांचा

थवा पाखरांचा

1 min
504


आकाशी थवा पाखरांचा  

पाखरांनी शुभ्र कापुस पिंजले 

पिंजण्यासाठी कापुस पाखरू जगभर हिंडले 

हिंडण्यासाठी पाखरांचे मेळे जमले ॥धृ॥


जमलेली पाखरे गोळा करे

गवताच्या काड्या काड्यांनी मऊ-मऊ घरटे बांधले 

बांधण्यासाठी पाखरू रानोमाळ फिरते

फिरण्यासाठी संवगडी जमले ॥१॥


जमलेल्या पाखरांचा मेळा भरे

भरलेल्या चोचीतुन दाणा-पाणी आणले

आणलेल्या दाणा-पाणी खाण्यासाठी 

खाऊनी पिल्ले कुशीत शिरले ॥२॥


शिरूनी मायेच्या कुशीत 

कुशीतून हळूच पाहिले 

पाहुनी घरट्याच्या बाहेरील जग

जगभर भ्रमंतीला पाखरू झेपावले ॥३॥


Rate this content
Log in