डोळे लागले नयनी
डोळे लागले नयनी
1 min
246
आकाशी झेप घेत असे पाखरू
ठाव नसे त्याला वाट पाही कोणी
घरट्यात असे त्याचे पिल्ले देखणी
वाट पाहे त्याची डोळे लागले नयनी