STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

नवरंगाचे भरती थवे,

नवरंगाचे भरती थवे,

1 min
109

नवरंग असे विवीध रूपात

अशी नजर हवी बघणाऱ्यात,

पृथ्वीवर सुर्य उधळतो रंग नवे

निसर्गात रंगाचे भरतो थवे,

कुुमूदिनी नव उल्हासाचा संग

निसर्गाच्या अंगाअंगात नवरंग,

नवरंग पाखरू पंख पसारी

आल्हादाची मनी गगन भरारी, 

रंग इंद्रधनुचा लावन्य सिंधू

हिरवळ भरे सुप्त दवबिंदू,

जलाशय सागर झरे ओहळे

करी मंथन रंग दावी वेगळे,


साहित्याला गुण द्या
लॉग इन