STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

माझं हितं....

माझं हितं....

1 min
163

साजणा रडू नको तू धडपडू नको 

मी येईन तू आणखी कूठे उडू नको 

माझ्यासाठी काळीज तू फाडू नको

तू पाहिलेल्या स्वप्नांत आहे माझं हितं....


तुला वाटतं असेल रे मी आहे सुखी 

कसं सांगू तूला तीळ तीळ मी दुःखी 

घास गोड लागेना तुजविन माझ्या मुखी 

जगाची नाही रे मी मलाच आहे भीत....



Rate this content
Log in