Jaishree Ingle
Others
अश्रूंची भरली घागर
दूराव्याचा आहे सागर
हे जगणं आहे सडलेलं....
मनं हे भावनेतं दडलेलं
आपल्यावाचून सतत रडलेलं....
दुर माझा भाऊ धाकटा
मी इथे राहतो का एकटा
माझं सत्य स्वप्नांत जडलेलं....
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी