मकर संक्रांत..!
मकर संक्रांत..!
1 min
874
मकर संक्रांत......?
म नात भलतेच विचार येतात
क रायचं तरी काय...?
र डावं की हसावं कळत नाही
सं ग आज काल चांगला मिळत नाही
क्रां ती घडणार कशी....?
त ग धरणेही आता जमत नाही
कदाचित यालाच संक्रात येणे
म्हणतात की काय देव जाणे....!
पण
मकर संक्रांतिकच्या शुभेच्छा देताना
तिळगुळ देऊन गोड बोला म्हणायला
खूप खूप छान वाटते....!
आपल्या सहवासाने संक्रांत
टळल्याचे समाधान भेटते
मन कसे आपल्या
संगतीने प्रसन्न होते....!
