तुझी एक झलक पाहण्यासाठी मी तीळ तीळ मरतो तुझं मुख पाहताच माझा रोम रोम खुलतो तुझी एक झलक पाहण्यासाठी मी तीळ तीळ मरतो तुझं मुख पाहताच माझा रोम रोम खुलतो
प्रेमानं भरलं रांजण छम छम वाजे पैंजण मी तुझ्या मागे तुझ्यावर मरतात सारेजण चल ये जवळ तुझा रोम रोम... प्रेमानं भरलं रांजण छम छम वाजे पैंजण मी तुझ्या मागे तुझ्यावर मरतात सारेजण चल...
माझ्यातली मी मलाच न कळलेली बंध जगण्याचे उधळून तुझ्या रोमारोमात रूजलेली... माझ्यातली मी मलाच न कळलेली बंध जगण्याचे उधळून तुझ्या रोमारोमात रूजलेली...
अंतःकरणाच्या खोल गाभारी, प्रेमळ जीव नेहमीसाठी सुखावले अंतःकरणाच्या खोल गाभारी, प्रेमळ जीव नेहमीसाठी सुखावले
माझ तुझ्यावरच्या प्रेमाची कबुली स्पर्श तुझा हा माझ तुझ्यावरच्या प्रेमाची कबुली स्पर्श तुझा हा