स्पर्श तुझा
स्पर्श तुझा
स्पर्श तुझा जन्म नव अंकुर,,
स्पर्श होताच मन फुलून जाई,,,
मनाला माझ्या सुकून देई,,,
स्पर्श नवा तुझा,,
मला प्रेमात पाढे तुझ्या,,,
मोहात टाके मला,,,
स्पर्श होता रोम,,,,रोम
लागले बोलायला,,,,,,
असा कसा स्पर्श तुझा हा,,
प्रेमाची चाहूल,,,
नको असतेे हो,,
का कोणाला,,
तुझा स्पर्श हा पहिला ,,
आठवण येई मनाला,,,
चेहऱ्यावरी हसूू फुलते,,
स्पर्शाला तुझ्या,,
अशी कशी आगळी-वेगळी जादू रे
डोळे मी बंद करताच,,,
तुझा चेहरा समोर येई,,,
तुझ्यापासून नाही दूर जाणार,,,
माझ तुझ्यावरच्या प्रेमाची,,,
कबुली स्पर्श तुझा हा,,,

