STORYMIRROR

Ajinkya Guldagad

Abstract Others

4  

Ajinkya Guldagad

Abstract Others

मी रडलो असे नाही....🙏

मी रडलो असे नाही....🙏

1 min
232

आसमंती उडाली....जी होती मज सोबती....

मी पंख जीचे पुस्तकी....न जपले असे नाही.....

मी सोचत राहिलो....पाठीवर घाव जीचे...

पाहिले न मी हसरे....तिचे मुखवटे असे नाही....

मी स्वीकारले आधीच...जे आरोप सर्व तिचे....

मी लावला न कधी त्यांस....मनी हिशोब असे नाही.....

मी फोडला न टाहो...जरी रोखून समीप जिच्या....

मी बांध आसवांचे...न लिपले असे नाही....

अपंग झालो मी फार....आठवणींत आज जिच्या....

बळ पंखात न माझ्या.....का उरले कसे नाही....

उरलो न मीच आता.... न उरला रडण्या अंत....

संपली आज असावे ...का संपली उसासे नाही....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract