Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ajinkya Guldagad

Romance Tragedy

4.0  

Ajinkya Guldagad

Romance Tragedy

पावसा...

पावसा...

1 min
174


*ह्या पावसाच्या थेंबांना, अरे जाणीव दे जरासा....*☹️

*कोसळतो तुझ्यासवे मीच, तिला कळू दे जरासा...*😚

*सरींवर सरी रिचल्या,नुसत्याच का रे सागराला...*😑

*काळजातील वनव्यालाही कधी, सुखव ना जरासा....*🙂

           *...पावसा....*

*ती नाहीच कधी इथे, उणीव तुलाही बघ नाही....*😏

*तुझा बघ असा हा हट्ट ,माझा जीव कितीरे जाळी...*😔

*तू जाऊन ये गावा, अन थांब ना जरासा...*😚

*कोरड्या तिच्याही ओठांना आज,भिजव ना जरासा....*🫦

         *...पावसा...*

*वेलींवर रमतो किती बघ, पाकळ्यांशी खेळतो...*🤨

*लाड हे तुझे तू रे, किती ना पुरवतो...*🙄

*इंद्रधनुष्याची कडी लावून, का करतो रे आडोसा...*🙁

*उघडूनी हे कवडसे तुझे, तिला बघू दे ना जरासा...*🥰

         *...पावसा...*

*जाशील आता जेव्हाही, माझी भेट समजून जा...*🤗

*ओल्या मातीच्या गंधाला, माझा श्वास समजून जा...*❤️

*भिजताना माझ्यात तिला, पाहू नको हा जरासा...*🙈

*परतताना मिठीत तिलाही,घेऊन ये ना जरासा....*🫂

*पावसा........*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance