STORYMIRROR

Ajinkya Guldagad

Romance Fantasy

3  

Ajinkya Guldagad

Romance Fantasy

कळायला हवे...

कळायला हवे...

1 min
147

कधीतरी खुळ होऊनी, बोलायला हवे....

उरले काही जेव्हढेही, रिचायला हवे....

नको नुसतीच रोज,गोडबोली रटलेली...

पान नव्याने कधी,पालटायला हवे...

कधीतरी खुळ होऊन,बोलायला हवे...

उरले काही जेव्हढेही, रिचायला हवे....!!!


रोजचीच ती कामे, अन रोजचीच सारी वर्दळ...

एकांती सुप्त कधी, बसायला हवे....

झाले गेले ते दिवसाचे सार,क्षणभर सारे चाळायला हवे....

अवघड अशी गणिते जरी..कळली न आज तुला...

बाकी सारी ह्यांची तुला,कळायला हवे....!!!


कधीतरी खुळ होऊनी, बोलायला हवे....

उरले काही जेव्हढेही, रिचायला हवे....!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance