गडले या गढ्यात कालशेश किती पुरले अवशेश आठवणीचे माझे रे आता उरले। गडले या गढ्यात कालशेश किती पुरले अवशेश आठवणीचे माझे रे आता उरले।
प्रेयसी गेली, प्रेम फसले, विरहगीत उरले प्रेयसी गेली, प्रेम फसले, विरहगीत उरले
जीवन झाले कठीण, करावे किती करून जीवन झाले कठीण, करावे किती करून
नीरव शांतता अवतीभवती नीरव शांतता अवतीभवती