STORYMIRROR

@Aniket Maske

Others

3  

@Aniket Maske

Others

शांत समुद्र

शांत समुद्र

1 min
115

समुद्राच्या शांततेत हरवले

खळखळणारे मन,

नीरव शांतता अवतीभवती

उरले नाही भान


Rate this content
Log in