गंध तीचा दरवळू पाहतोय जणू एकरूप होऊन माझ्यातच मिसळू पाहतोय गंध तीचा दरवळू पाहतोय जणू एकरूप होऊन माझ्यातच मिसळू पाहतोय
सुखाची बेरीज करून, करू दुःखाची वजाबाकी आपुलकीचा गुणाकार, भागाकारात दाखवू एकी..!! सुखाची बेरीज करून, करू दुःखाची वजाबाकी आपुलकीचा गुणाकार, भागाकारात दाखवू एकी..!...
वर्षे सरले पाहिले ना सोहळे मजला सांग कधी येशील तू वर्षे सरले पाहिले ना सोहळे मजला सांग कधी येशील तू
आता तू नाहीस तरीही, तुझी सवय काही सुटत नाही आता तू नाहीस तरीही, तुझी सवय काही सुटत नाही
संसारात दान माझ्या पदरी टाकून, पूर्णतः मला तू जिंकून घेतोस संसारात दान माझ्या पदरी टाकून, पूर्णतः मला तू जिंकून घेतोस
नीरव शांतता अवतीभवती नीरव शांतता अवतीभवती