निद्रादेवी असे मी सुखद,मनोरम जी तुला घेऊन जाते नित स्वप्नमहाली निद्रादेवी असे मी सुखद,मनोरम जी तुला घेऊन जाते नित स्वप्नमहाली
एकटीनेच सारे सगळे सोसले, एकटीनेच सगळे सावरले एकटीनेच सारे सगळे सोसले, एकटीनेच सगळे सावरले
आजपासून तुला परत त्याच्याशिवाय मरायला शिकायचे आहे आजपासून तुला परत त्याच्याशिवाय मरायला शिकायचे आहे
ती गेली दूर तेव्हा मी एकटीच बावरली, सर्वत्र शोधले परी नाही ती गवसली. ती गेली दूर तेव्हा मी एकटीच बावरली, सर्वत्र शोधले परी नाही ती गवसली.
गंध तीचा दरवळू पाहतोय जणू एकरूप होऊन माझ्यातच मिसळू पाहतोय गंध तीचा दरवळू पाहतोय जणू एकरूप होऊन माझ्यातच मिसळू पाहतोय
आत माझ्या एक चिमणी राहते आत माझ्या एक चिमणी राहते