चारोळी चारोळी
तू ओवी तू अभंग तू मधुर तू मंजुळ ... तू ओवी तू अभंग तू मधुर तू मंजुळ ...
नाती स्नेहाची ऊमलती तुझ्याच संसारी नित्य मी तुझी अर्धांगिनी तुच माझे आयुष्य नाती स्नेहाची ऊमलती तुझ्याच संसारी नित्य मी तुझी अर्धांगिनी तुच माझे आयुष्य
संस्कारातुनि साकारले तू या घराला पावित्र्याने जपते घराच्या उंब-याला संस्कारातुनि साकारले तू या घराला पावित्र्याने जपते घराच्या उंब-याला
कधी येशील तू रे, सुगरन पक्षी बनून माझ्यासाठी घरटा, घे रे तू बांधून कधी येशील तू रे, सुगरन पक्षी बनून माझ्यासाठी घरटा, घे रे तू बांधून
तळमळतोय मी तुझ्याशी बोलायला बघायला आणि कवेत घ्यायला । तळमळतोय मी तुझ्याशी बोलायला बघायला आणि कवेत घ्यायला ।