STORYMIRROR

@Aniket Maske

Tragedy Inspirational Others

3  

@Aniket Maske

Tragedy Inspirational Others

शिवराय

शिवराय

1 min
116

शिवराय माफ करा आम्हाला

स्विकार करा माफीनामा

पदोपदी स्वार्थापोटी होते तुमची विटंबना

कुणीतरी आंडुपांडु उठतो

स्वतःला मोठं भासवण्यासाठी

तुमच्यावर टिका करतो

खरं मात्र हे आहे की

त्या बिनडोकाला तुमचा

इतिहासचं माहीत नसतो

मग होतात आंदोलनं अन मोर्चा

सामान्यांच्या खिशातुन निघतोय 

त्याचा खर्चा,

यांना कधी कळेल का ?

हिंदुत्व म्हणजे शिवराय अन

शिवराय म्हणजेच हिंदुत्व

माथेफिरुंच्या डोक्यात शिरेना

त्या महान राजाचं कतृत्व

म्हणुन बरळत बसतात

नको ती वक्तव्य,

शिवराय कुणी साऊथ पिक्चरचा 

हिरो नाही,

शिवराय म्हणजे स्वतंच एक

संघर्षाची लढाई

जी ठरत आली आहे अन

यापुढेही ठरत राहील 

तुमच्या आमच्या आयुष्याला 

सदैव प्रेरणादायी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy