प्रेमपत्र
प्रेमपत्र
कुणीही ना दिले
मज पहिले प्रेमपत्र,
कळाले तेव्हा जेव्हा पाहीले
उलटुन मी माझे जीवनचरित्र...
कुणीही ना दिले
मज पहिले प्रेमपत्र,
कळाले तेव्हा जेव्हा पाहीले
उलटुन मी माझे जीवनचरित्र...