दोनदा लसीकरण
दोनदा लसीकरण
लसीचे दोन डोस घेऊन झाले मला २ महिने पुर्ण,
सोबत रोजच खातोय तांबडेबाबांचे आयुर्वेदीक चुर्ण,
सकाळपासून झालीय सर्दी अन् मी प्रत्येक तासाला शिंकतोय,
मास्क घालुन सुद्धा कोरोना खिडकीतुन डोकाऊन पाहतोय.
