हाती माझ्या काहीच नाही !
हाती माझ्या काहीच नाही !
नभ भिडताच क्षितीजाला, प्रकाशही तेथेच अडले,
वाद होऊन एकमेकांत, नभ गडगडाटेने गर्जले,
एकदा मौसमी तर एकदा परतीचा म्हणुन फिरले दिशा दाही,
अवेळी नभ बरसल्याने हाती माझ्या काहीच नाही !