STORYMIRROR

Shivam Madrewar

Romance Tragedy Classics

3  

Shivam Madrewar

Romance Tragedy Classics

तू

तू

1 min
137

स्वप्नांना माझ्या वाट दाखविणारी शुक्राची चांदणी आहेस तू,

अलंकारामध्ये सजलेली माझ्या प्रेम कवितेतील मांडणी आहेस तू,

काळोख्या आकाशातील प्रतिपदेच्या चंद्रा प्रमाने सजली आहेस तू,

चांदणी जरी असली तरी गुलाबाच्या खळी प्रमाणे लाजली आहेस तू !

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance