Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Shivam Madrewar

Action Classics Fantasy

2  

Shivam Madrewar

Action Classics Fantasy

एकटा होतो मी

एकटा होतो मी

1 min
44


एकटा होतो मी, एकटाच आहे मी,

धूमकेतूचा भाऊ धाकटा आहे मी,

माझा प्रवास एकट्याचाच राहणार आहे,

अन् हे जग कुतूहलानेच पाहणार आहे !


Rate this content
Log in