Shivam Madrewar
Tragedy Classics Fantasy
प्रवास करताच स्वप्नांचा,
वाट माझी हरवली,
एकत्रीत अशी विचारांची माळ,
ताण येताच बिखरली,
वर्तमान दिलाय सोडून,
भुतकाळ माझे भविष्य पाही,
बिखरले स्वप्न माझे,
हाती माझ्या काहीच नाही !
जगायला एक क्ष...
माझ्या घराकडे
हे गणराया
अर्धवट ज्ञान
एकटा होतो मी
हाती माझ्या क...
मृत्यु
जणु राजकुमारी...
तू
दांडीयात्रेचा भारत अलीकडे दांडियातच रमला दांडीयात्रेचा भारत अलीकडे दांडियातच रमला
तू देशाकरिता दिलेस बलिदान तव आईची कूस उजाडली तू देशाकरिता दिलेस बलिदान तव आईची कूस उजाडली
आयुष्य किती विचित्र असतं ना ! आयुष्य किती विचित्र असतं ना !
जीव हा माझा कासावीस होऊन, शोधत बसतो सारखे तुलाच.। जीव हा माझा कासावीस होऊन, शोधत बसतो सारखे तुलाच.।
प्रत्येक बाप लेकीच्या आयुष्यात येणारा एक हळवा क्षण आणि तो म्हणजे लेकीचे लग्न. प्रत्येक बाप लेकीच्या आयुष्यात येणारा एक हळवा क्षण आणि तो म्हणजे लेकीचे लग्न.
नयनांत प्रतिबिंब तुझे अस्पष्ट असले जरी आसवांच्या रूपाने ओघळेल हळूच असेच केव्हातरी स्वप्नेही होता... नयनांत प्रतिबिंब तुझे अस्पष्ट असले जरी आसवांच्या रूपाने ओघळेल हळूच असेच केव्हात...
बांधल्या किती इमारती, कारखाने चालवले किती... बांधल्या किती इमारती, कारखाने चालवले किती...
ती अवघडलेली होतीच... ती अवघडलेली होतीच...
रंगांनी सजलेली फुलं रंगांनी सजलेली फुलं
कर्जापायी बळीराजाने घर काढलं विकायला कर्जापायी बळीराजाने घर काढलं विकायला
भाव माझ्या अंतरीचे न जाणीले कधी कुणी कसे भाव माझ्या अंतरीचे न जाणीले कधी कुणी कसे
लागल्यात ठेचा असंख्य पायास कधी नकळत पाय पडलेही त्या काट्यावर लागल्यात ठेचा असंख्य पायास कधी नकळत पाय पडलेही त्या काट्यावर
बरा वाटतो उचलून नेणारा परी, कधी स्पर्श न करणारा राक्षस रावण बरा वाटतो उचलून नेणारा परी, कधी स्पर्श न करणारा राक्षस रावण
भेटीच्या गाठी पडाव्यात असं राहून राहून वाटतं होतं... क्षण क्षण जपताना आठवणींचं तळं साठत होतं... ... भेटीच्या गाठी पडाव्यात असं राहून राहून वाटतं होतं... क्षण क्षण जपताना आठवणींच...
स्मशान शांत झालेल्या अंधाऱ्या झोपडीत स्मशान शांत झालेल्या अंधाऱ्या झोपडीत
घेऊनी बिऱ्हाड। रस्त्याने चाललो। डोळ्यांनी भिलो। एकटाच घेऊनी बिऱ्हाड। रस्त्याने चाललो। डोळ्यांनी भिलो। एकटाच
घनगर्द आज माझ्या काळोख अंतरीचा, मज आस ना कुणाची, मज ध्यास ना कुणाचा । घनगर्द आज माझ्या काळोख अंतरीचा, मज आस ना कुणाची, मज ध्यास ना कुणाचा ।
जन्मोजन्मीची ओढ आहे नक्की ती येईल साखरचुंबन देऊन मला मिठीत ती घेईल प्रेम केलंय तिच्यावर मी हृदय... जन्मोजन्मीची ओढ आहे नक्की ती येईल साखरचुंबन देऊन मला मिठीत ती घेईल प्रेम केल...
अधुरी माझी कहाणी ही, अधुरीच तू सोडून गेलीस अधुरी माझी कहाणी ही, अधुरीच तू सोडून गेलीस
माय माऊली लेकरांची अशी अभागी माय माऊली लेकरांची अशी अभागी