STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Inspirational

3  

Asmita prashant Pushpanjali

Inspirational

कालशेश

कालशेश

1 min
413


कालशेश


क्षण हे कण वाळुचे

निसटतात क्षणा क्षणाला

सांग ना कसे आवरू

सावरू रे या क्षणांना।

।

काल ही एक नदी

पसरली मरू भुमी

गोल गोल वर्तुळ

फिरे चहुभोवताल।

।

गडले या गढ्यात

कालशेश किती पुरले

अवशेश आठवणीचे

माझे रे आता उरले।

।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational