अप्रतीम
अप्रतीम
1 min
402
अप्रतीम आहे ती
सौंदर्याची मुर्ती।
जी सौंदर्यवती नसुनही,
प्रेमाने असते नटली।
अप्रतीम आहे ती
रुप गर्वीता।
जिला रुपाचे गर्व नसून।
प्रेमात असते डोलत।
अप्रतीम आहे ती
कामाक्षी।
जी नखशिखांत असते
प्रेमाने कोरलेली।
हे स्त्री,
अप्रतीम आहे तुझ,
तुझ्यातील स्त्री असण।
कारण तू आहेस,
निसर्गाची अमुल्य देणगी ।
