STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Others

3  

Asmita prashant Pushpanjali

Others

प्रेमा शिवाय।

प्रेमा शिवाय।

1 min
278

प्रेमा शिवाय

जग अपुर्ण आहे.


प्रेमा शिवाय

निसर्ग अपुर्ण आहे


प्रेमा शिवाय

निसर्गातील अणू रेणू अपुर्ण आहे


प्रेमा शिवाय

निसर्गातील कण न कण अपुर्ण आहे.


प्रेमा शिवाय

धरा व गगनाचे मिलन अपुर्ण आहे


प्रेमा शिवाय

संगिताने तराने अपुर्ण आहे.


प्रेमा शिवाय

नदी, नाले झरन्याचे वाहने अपुर्ण आहे


प्रेमा शिवाय

रंगबिरंगी फुलाचे उमलने अपुर्ण आहे.


प्रेमा शिवाय

विश्वातील प्रत्येक गोस्ट अपुर्ण आहे


तसेच

तुझ्या प्रेमा शिवाय

मी अपुर्ण आहे.


तुझ्या प्रेमा शिवाय

माझे सौंदर्य अपुर्ण आहे.


तुझ्या प्रेमा शिवाय

माझी कविता अपुर्ण आहे.


तुझ्या प्रेमा शिवाय

माझे जिवन अपुर्ण आहे.



साहित्याला गुण द्या
लॉग इन