Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Asmita prashant Pushpanjali

Classics

3  

Asmita prashant Pushpanjali

Classics

नाते

नाते

1 min
435

क्षणात भासतात परके,

नाते हे कोणते आहे,

संपेल जिथे प्रवास माझा,

गाव ते कोणते आहे!-१

साचून डोळ्यात पाणी,

हुर हुर वाटणार नाही जिवाला,

मनाच्या कप्यात रुंधलेले,

भाव ते कोणते आहे!-२

शब्दांचे शुल टोचूनी,

रक्ताळलेल्या नात्याला,

बांधून पट्टी कुजवणार नाही,

असे मलम हे कोणते आहे!-३

देवून हात,वाटसरूच्या हातात,

चालतात पाय, हे दुरची वाट,

पोहचवेल तो सुखरूप सोबत,

विश्वास हे कोणते आहे!-४

Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics