STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Romance

3  

Asmita prashant Pushpanjali

Romance

चितचोर

चितचोर

1 min
201

माझ्या श्वासात 

पुरून उरलास

साजन तू माझा।

माझा चितचोर।

।

मिठी रे साजना

तुझ्या या बाहुची

गोड स्वप्नात 

मला नेलेस।

।

श्वासाशी तुझ्या

श्वासाची दोर जुडली।

जिवन हे फक्त

तुझ्यासोबतच बितेल।

।

माझ्याच उरीचा

निम्मा तु भाग

तुझीया विना मी

आहे अर्धवट।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance