Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rahul Sontakke

Romance

3  

Rahul Sontakke

Romance

जेव्हा तुझ्या बटांना...

जेव्हा तुझ्या बटांना...

1 min
332


जेव्हा तुझ्या बटांना... 

अस वाटायला लागलं ! 

भावनेच्या नजरेत तुझ्या 

डोळ्या समोर ते बट आल... 


किती जपलं होतस 

तू त्या बटांना ! 

श्वास अडकला होता 

त्याचा कंगवा घेतांना... 


जेव्हा तुझ्या बटांना 

छेळले होते रात्रीने ! 

कुस बदलून गेली 

सुगंध दळवळला दुलईने... 


भान नव्हतं तुला 

खेळणाऱ्या तुझ्या सौंदर्याच्या ! 

डोळ्याभोवती बटांनचे 

चैतन्य होते दरवळलले वास्तवाचे... 


तुझ्या सौंदर्यात 

ते बट लाजत असे ! 

हुरहूरणाऱ्या मनात 

पहावेसे सांजेला वाटे... 


अबोल राहिलो 

सौंदर्यातल्या तुझ्या बटेत ! 

छेळले होते तुला 

अर्ध्या रात्रीने वाटेत... 


जेव्हा तुझ्या बटांना... 

हलकासा वारा लागला प्रीतीचा ! 

बटांना खेळणाऱ्या  

स्पर्श झाला होता तुझ्या रूपाचा... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance