विज्ञान
विज्ञान
खूप काही बदलले
बघता बघता 5G चे युग आले...
बदलत गेले शहरे
आणि गाव पोरके झाले....
उन्हाळा तापत चालले
झाडे मुके झाले....
पडतो आहे पाऊस मात्र
रान सुके झाले....
शहरात गर्दी झाली
शब्दांची भाषा मात्र मुकी झाली...
ओळखतात एकमेकांना
नाती मात्र पोरकी झाली...
व्हॉट्सॲप च्या स्टेटस
ला सर्व आली...
झोप मात्र ती
अर्धी राहिली....
