STORYMIRROR

Nisha Kale

Romance Others

3  

Nisha Kale

Romance Others

अंतरातला तू..

अंतरातला तू..

1 min
502

काळजातून निनादे

सूर अंतरी

संवाद मनाचा

जरी दूर अंतरी


निनावी नाते

पण ओढ अंतरी

तुझ्याच पाऊलखुणा

खोल अंतरी


असीम विश्वास व्यक्त

मनःशांती अंतरी

नाते आपले दोघांचे

मात्र सीमित अंतरी


जुने ऋणानुबंध

जपलेले अंतरी

आठवणी अनंत

अन् प्रेमाची ओल अंतरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance