STORYMIRROR

Sandeep Jangam

Romance

3  

Sandeep Jangam

Romance

मैत्रीच गुपित

मैत्रीच गुपित

1 min
332

'तुझ्या माझ्या' "मैत्रीत" काय "गुपित" लपलंय

तुझ्या माझ्या "मैत्रीने" फक्त आपलेपण जपलंय

"नात्यांचे" स्नेह बंध कोण कशाला शोधत बसलंय

सुरांना सुर जुळणाऱ्या मैत्रीला आपण आपलं केलंय ..

तुझी सोबत, तुझी संगत,

आयुष्य भर असावी..

नाही विसरणार मैत्री तुझी

तू फक्त ती शेवट पर्यंत निभवावी...

तेज असावे सूर्यासारखे,

प्रखरता असावी चंद्रासारखी,

शीतलता असावी चांदण्यासारखी,

आणि मैत्रीण असावी तुझ्यासारखी…

मैत्रिण असावी तुझ्यासारखी..

सुखं दुःख आपलेपणाने बोलणारी..

आवडल नाही असं म्हणत रुसणारी..

तरीही पुन्हा पुन्हा आठवणीत रमणारी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance