मत्स्यकाव्य प्रकार
मत्स्यकाव्य प्रकार
1 min
753
वाइनच
व्यसन लावते
राज्यातील जनतेला
ग्राहकराजाला हे सांगते
वाईन किराणा सोबतीला
कुटुंबाची हि वाट लावते
हात जोडून सांगतो
व्यसन नकोते
वाईनच
ऐका ग्राहक हो