STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Romance

3  

Author Sangieta Devkar

Romance

कारण जगण्याचे

कारण जगण्याचे

1 min
412

जगायला एक कारण हवं होत.

तुझ्या येण्याने आयुष्यात माझ्या,

ते कारण ही मिळालं होतं.

अथांग गहिऱ्या डोळ्यात तुझ्या,

माझं प्रेम मला दिसलं होत.

मी आहे ना सोबत नको काळजी करू.

हेच शब्द माझ्या साठी सारे काही होत.

तू लिही भावना तुझ्या,शब्दांना मी देईन अर्थ.

तुझ्या बोलण्यातच सापडला मला जीवनाचा अर्थ.

कायम असेन मी सोबत तुझ्या,

नको वादळाची तमा बाळगू.

दोघे मिळून आयुष्याची नौका सांभाळू.

 तू आहेस ना मग मला फिकीर कशाची.

 मी आहे रे दिवानी तुझ्या त्या गोड हास्याची.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance