STORYMIRROR

Sandeep Jangam

Romance

3  

Sandeep Jangam

Romance

साथ मैत्रीची

साथ मैत्रीची

1 min
351

साथ मैत्रीची ...

तू साथ दिल्यावर

मला मैत्रीच नातं कळलं

म्हणूनच तूझ्या सोबत मन माझं जुळलं..

तूझ्या मनाला माझ्या मैत्रीचा रस्ता छान कळू दे

मैत्रीच्या नात्याने मग दोघांचीही ओंझळ पूर्ण भरू दे..

मैत्रीची हि ज्योत अशीच तेवत राहू दे

मना मनामध्ये आपल्या आपुलकीची भावना वाढू दे..

मैत्रीचा हा सहवास असाच निरंतर वाढवूया

मना मनातील विसंगती क्षणात दूर करूया..

जीवनात तूझी माझी मैत्री अशीच फुलुदे

केली गंमत चेष्टा तरी मैत्रीचा गोडवा कायम राहूदे..

एक मात्र खरं सांगतो.. एक मात्र खरं सांगतो..

आमची मैत्री समजायला थोडा वेळ लागेल

पण जेंव्हा समजेल तेंव्हा नक्कीच वेड लावेल..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance