STORYMIRROR

akash mulunde

Romance

3  

akash mulunde

Romance

तुझा चेहरा

तुझा चेहरा

1 min
799

तुझी चमक अजूनही तशीच आहे

गालावर खडी अन ओठांची पाकळी आहे 

डोळ्याचं रहस्य अजूनही काळातच नाही

तुझ्या चेहऱ्यावरील प्रेम सरतच नाही .


सौंदर्य तुझ लपवून लपत नाही

उगाच मी वेडा पिसा होत नाही

कितीही परद्याआड लपलीस तरी

चंद्राचं गुपित ढगाआड लपत नाही .......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance