STORYMIRROR

akash mulunde

Romance

3  

akash mulunde

Romance

मैत्रीविना सारेच फिके

मैत्रीविना सारेच फिके

1 min
460

मैत्री कशी हळूवार उमलते

उन्हातही मग सावली वाटते

अश्रूत दुःख वाहून जाते

व्यथांनाही हसू येते

मैत्रीविना सारेच फिके

आनंदाचे क्षणही मुके

म्हणूनच मैत्रीला फुलवायचे

फुलासारखे जपायचे

अन् त्या सुगंधात

जीवन सुगंधी करायचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance