STORYMIRROR

Ajinkya Guldagad

Romance Tragedy Classics

3  

Ajinkya Guldagad

Romance Tragedy Classics

निरोप

निरोप

1 min
259

मी वायूसवे तुला स्पर्शून जावे

जणू अलगद माझ्या,मिठीत यावे

त्या स्पर्शाच्या क्षणिक सोबतीत

उरी गारव्याचे दान द्यावे


मी मेघासम तुला चुंबत जावे,

तू चातकासव थेंब टिपून घ्यावे,

जो गोठविला डोळ्यांत तू मजला

तो ओसंबून रिक्त व्हावे


वेळेचाच कधी,घात होऊनि

तू-मी समोर यावे

रहावी वेळ स्थब्ध अशीच

आसवांनि अखेरचा निरोप द्यावे


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Romance