मोकळ्या आकाशाची वाट बघत होतो. मोकळ्या आकाशाची वाट बघत होतो.
अश्रु पण खाली ओघळत नाहीत…. अश्रु पण खाली ओघळत नाहीत….
गोठलेल्या जाणिवांना आता ना तमा कशाची गोठलेल्या जाणिवांना आता ना तमा कशाची
तळ मनाचा लागाया लागते खोल खोल जावे तळ मनाचा लागाया लागते खोल खोल जावे
अपंग झालो मी फार....आठवणींत आज जिच्या.... बळ पंखात न माझ्या.....का उरले कसे नाही.. अपंग झालो मी फार....आठवणींत आज जिच्या.... बळ पंखात न माझ्या.....का उरले कसे नाह...
एक न होणे कळले होते घर स्वप्नाचे जळले होते वाट बदलली हात सुटेना घन ओथंबून रडले होते बंद कप... एक न होणे कळले होते घर स्वप्नाचे जळले होते वाट बदलली हात सुटेना घन ओथंबून ...