STORYMIRROR

Vijay Kadu

Abstract

3  

Vijay Kadu

Abstract

मी कोण?

मी कोण?

1 min
264

मी जगतो का हेच मला कळत नाही!

जगावं कशाासाठी हेेेही कळत नाही

जगुण तरी काय साध्य होणार

शेवटी देह मातीतच मिसळणार! 

ह्या देहाचा मी गुुुुुलाम का व्हावे?

ह्या देहाच्या सुखदुःखात सहभागी का व्हावे?

मी का ह्या सृष्टिवर जन्म घ्यावा!

आणि ह्या यातना सहन कराव्या

जन्मापासून ते मृत्युच्या क्षणापर्यंत

पण नंतर काय? त्या नंतर?

मी जगतो का हेच मला कळत नाही!

काहीच कळायला मार्ग नाही

जगावं तर कशाासाठी हेच कळत नाही

मी ह्या देहात आलोच नाही तर?

या सृष्टिचा नाश का होईल

बरच होईल सृष्टिचा नाश होईल

हे जन्ममरणाचे फेरे तर तुुुुुुटतील

सूर्यापासून शेवटच्या ग्रहापर्यंत

संपूर्ण ब्रह्मांड भ्रमण केेेलं

पण काहीच उत्तर नाही मिळालं 

शेवटी मिळाल ते ……(?) 

सृष्टिवर जन्म घेण्या अगोदर 

अन् देेेहाचा अंत झाल्यावर

असत कुुुठं माझं घर

कसा असतो माझा आकार? 

खरंच कोण देऊ शकेल

माझ्या प्रश्नाचे उत्तर

आपला मी "जीव"


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract