STORYMIRROR

kishor zote

Inspirational

2  

kishor zote

Inspirational

महत्व शिक्षण ( सहाक्षरी )

महत्व शिक्षण ( सहाक्षरी )

1 min
2.9K


महत्व शिक्षण

लेका तू रे जाण

त्यानेच होईल

ताठ तुझी मान

महामानवांनी

जीवन वेचले

शिक्षण देण्यास

असे ते झटले

नको घरी राहू

ज्ञान तू मिळव

स्वतःला समृध्द

असे तू घडव

सायकल घेते

मागे असा बस

बदल आमचे

तुच आता दिस


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational