महाश्वेता
महाश्वेता
नखशिखांत सौंदर्य तिचे
सुंदर सोज्वळ रूप तिचे
पाहताक्षणी म्हणाला विसर पडेल
तिचा मागे सर्व वेडे
शरीरावर पडले कोडे
उध्वस्त झाले प्रेमाचे झरे
दूर जाऊ लागले सारे
शरीर पडू लागले पांढरे
सौंदर्यवती आली कळा
पांढरे डाग सर्व शरीराला
धागेदोरे अंगारे लागून
आजार गेला वाढून
शिक्षणाचा कमी मुळे वैद्याला ही दाखवू न दिले
पूर्वजन्मीचे पाप
म्हणून घरात कोंडून दिले
महत्वाचा म्हणून नाव मिळाले