STORYMIRROR

Mangesh Phulari

Inspirational

1.5  

Mangesh Phulari

Inspirational

मैत्री

मैत्री

1 min
13.9K


तुझं माझं नातं म्हणजे

दोन डोळ्यांमध्ये

एकदाच दाटणारे पाणी,

निखळ आठवणीनी सजलेली

आपल्या नात्याची कहाणी,

आयुष्यातले आपण

एकमेकांचे आनंद यात्री, 

कायम जपून ठेव 

सदा हसवणारी तुझी माझी मैत्री..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational