STORYMIRROR

Shivani Hanegaonkar

Abstract Children

3  

Shivani Hanegaonkar

Abstract Children

मैत्री

मैत्री

1 min
169

मैत्री ही अशी असावी 

रेशमी धाग्याने विणलेली

अनपेक्षित अशा भावनांना

मनात मन बांधलेली


समजावत समजून घेणारी

चेहर्यावरील बदलांनी

मनातील भावना उमजणारी


नकळत मन जुळलेली

गजर्यातील फुुुुलांंपरी

ह्रदयात ह्रदय गुुंफलेली


मैत्री असावी आठवणीच्या

धाग्यात विणलेली

कारण दुरावली एकदा

तर दिसते सदा विस्कटलेेेली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract